AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND | दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचे 5 फलंदाज सुपरहिट, नंबर 1 कोण?

South Africa vs India T20I | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेत धावा करणं आव्हानात्मक असतं. दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाकडून आतापर्यंत सर्वाधिक धावा कोणच्या बॅट्समनने केल्या आहेत ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 13, 2023 | 3:58 PM
Share
टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक टी 20 धावांचा विक्रम हा गौतम गंभीर याच्या नावावर आहे. गौतम गंभीर याने 8 टी 20 सामन्यांमध्ये 46 च्या सरासरीने 276 धावा केल्या आहेत.

टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक टी 20 धावांचा विक्रम हा गौतम गंभीर याच्या नावावर आहे. गौतम गंभीर याने 8 टी 20 सामन्यांमध्ये 46 च्या सरासरीने 276 धावा केल्या आहेत.

1 / 5
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याबाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. धोनीने 13 टी 20 सामन्यांमध्ये 30.50 च्या सरासरीने 244 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याबाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. धोनीने 13 टी 20 सामन्यांमध्ये 30.50 च्या सरासरीने 244 धावा केल्या आहेत.

2 / 5
रोहित शर्मा 173 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 9 सामन्यांमध्ये 43.25 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा 173 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 9 सामन्यांमध्ये 43.25 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.

3 / 5
वीरेंद्र सेहवाग यने 27.83 च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत. सेहवागने या धावा 7 टी 20 सामन्यांमध्ये केल्या आहेत.

वीरेंद्र सेहवाग यने 27.83 च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत. सेहवागने या धावा 7 टी 20 सामन्यांमध्ये केल्या आहेत.

4 / 5
टीम इंडियाचा स्टार माजी ऑलराउंडर युवराजन सिंह याने 26.66 च्या एव्हरेजने 160 धावा केल्या आहेत. युवराजने 7 टी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

टीम इंडियाचा स्टार माजी ऑलराउंडर युवराजन सिंह याने 26.66 च्या एव्हरेजने 160 धावा केल्या आहेत. युवराजने 7 टी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.