AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN | Shubman Gill याचा शतकी धमाका, विराट कोहली याचा रेकॉर्ड झटक्यात ब्रेक

India vs Bangladesh Asia Cup 2023 Shubman Gill Record | शुबमन गिल याने बांगलादेशला एकाकी लढत देत झुंजार शतक केलं. शुबमनने या शतकासह टीम इंडियाचा रनमशिन विराट कोहली याला ओव्हरटेक केलंय.

| Updated on: Sep 16, 2023 | 12:21 AM
Share
टीम इंडियाच्या युवा आणि स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल याने बांगलादेश विरुद्ध शतक ठोकलं. शुबमनने  133 बॉलमध्ये 121 धावांची खेळी केली. शुबमनने यासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

टीम इंडियाच्या युवा आणि स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल याने बांगलादेश विरुद्ध शतक ठोकलं. शुबमनने 133 बॉलमध्ये 121 धावांची खेळी केली. शुबमनने यासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

1 / 5
शुबमन 2023 या सुरु वर्षात आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं ठरणारा फलंदाज ठरला आहे. शुबमनने याबाबतीत  विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

शुबमन 2023 या सुरु वर्षात आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं ठरणारा फलंदाज ठरला आहे. शुबमनने याबाबतीत विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

2 / 5
शुबमनने 2023 या वर्षात आतापर्यंत एकूण 5 आंतरराष्ट्रीय शतक ठोकली आहेत. तर शुबमनचं बांगलादेश विरुद्ध ठोकलेलं शतक हे त्याच्या वनडे करिअरमधील सहावं शतक ठरलं.

शुबमनने 2023 या वर्षात आतापर्यंत एकूण 5 आंतरराष्ट्रीय शतक ठोकली आहेत. तर शुबमनचं बांगलादेश विरुद्ध ठोकलेलं शतक हे त्याच्या वनडे करिअरमधील सहावं शतक ठरलं.

3 / 5
विराट कोहली याने आतापर्यंत या वर्षात 5 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. त्यामुळे आता विराटच्या पुढील शतकाची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.

विराट कोहली याने आतापर्यंत या वर्षात 5 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. त्यामुळे आता विराटच्या पुढील शतकाची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.

4 / 5
तर 2023 वर्षात आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा हा तिसऱ्या स्थानी आहे. टेम्बाने आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत.

तर 2023 वर्षात आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा हा तिसऱ्या स्थानी आहे. टेम्बाने आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत.

5 / 5
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.