AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | Shubman Gill याची पाकिस्तान विरुद्ध विस्फोटक खेळी, धोनी-विराटचा रेकॉर्ड ब्रेक

Shubman Gill | शुबमन गिल याला पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघर्ष करावा लागला होता. मात्र सुपर 4 मधील सामन्यात पाकिस्तान विरुद्ध तडाखेदार अर्धशतकी खेळी केली. शुबमनने यासह मोठा रेकॉर्ड केला आहे.

| Updated on: Sep 10, 2023 | 7:19 PM
Share
टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिल याने पाकिस्तान विरुद्ध खणखणीत अर्धशतक ठोकलं. शुबमनने 52 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. शुबमनने या खेळीसह एक मोठा रेकॉर्ड केला आहे. शुबमनने पहिल्या 30 वनडे इनिंगमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे.

1 / 5
शुबममने पहिल्या 30 वनडे सामन्यांमध्ये 1 हजार 572 धावा केल्या आहेत. शुबमन याबाबतीत टीम इंडियाकडून नंबर 1 बॅट्समन  ठरलाय. शुबमनने याबाबतीत विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना पछाडलंय. धोनी याबाबतीत 7 आणि विराट सहाव्या नंबरवर आहे. तर श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानी आहे.

2 / 5
शुबमनने 30 डावांमध्ये 1 द्विशतक, 4 शतक आणि 8 अर्धशतकांसह 1 हजार 572 धावा केल्या आहेत. शुबमनचा वनडे क्रिकेटमध्ये 208 धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.

शुबमनने 30 डावांमध्ये 1 द्विशतक, 4 शतक आणि 8 अर्धशतकांसह 1 हजार 572 धावा केल्या आहेत. शुबमनचा वनडे क्रिकेटमध्ये 208 धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.

3 / 5
टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध टॉस गमावला. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शुबमनने या दरम्यान 58 धावांची खेळी केली. तर रोहितने 49 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. रोहितने या दरम्यान 6 चौकार आणि 4 सिक्स ठोकले.

4 / 5
टीम इंडियाने 24.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर पावसामुळे खेळ थांबला. विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर नाबाद आहेत.

टीम इंडियाने 24.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर पावसामुळे खेळ थांबला. विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर नाबाद आहेत.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.