पुन्हा फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भावूक
AUS vs SA | दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 213 धावांचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाला 213 धावा सहजासहजी करु दिल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न भंग झालं. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू या पराभवानंतर भावूक झाले.
Most Read Stories