शिवम दुबेने दुसऱ्या टी20 सामन्यात विराट कोहलीच्या विक्रमाची केली बरोबरी, असा नोंदवला रेकॉ
शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 3 षटकं टाकून 36 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. तसेच फलंदाजी करताना 32 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 63 धावा केल्या. या कामगिरीनंतर शिवम दुबेला मानाच्या पंगतीत स्थान मिळालं आहे.
Most Read Stories