Team India | टीम इंडियाच्या या खेळाडूची पत्नी आमदार, लग्नात जोरदार गोळीबार

टीम इंडियाचे खेळाडू आणि त्याचें लाईफ पार्टनर हा विषय काही नवा नाही. टीममधील अनेक आजी माजी खेळाडूंची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. टीम इंडियाच्या एका क्रिकेटरच्या लग्नात गोळीबार झाला होता.

| Updated on: Apr 17, 2023 | 11:12 PM
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा याच्या लग्नाचा सातवा वाढदिवस आहे. रविंद्रने 17 एप्रिल 2016 मध्ये रीवा सोलंकी हीच्यासोबत सप्तपदी घेतल्या होत्या.

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा याच्या लग्नाचा सातवा वाढदिवस आहे. रविंद्रने 17 एप्रिल 2016 मध्ये रीवा सोलंकी हीच्यासोबत सप्तपदी घेतल्या होत्या.

1 / 5
जडेजाची पत्नी रिवा सोलंकी ही त्याच्या बहिणीची खास मैत्रीण आहे. एका पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली. जडेजाच्या बहिणीने दोघांची ओळख करुन दिली. त्यानंतर रविंद्र आणि रीवा यांच्यातील रिलेशनला सुरुवात झाली.

जडेजाची पत्नी रिवा सोलंकी ही त्याच्या बहिणीची खास मैत्रीण आहे. एका पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली. जडेजाच्या बहिणीने दोघांची ओळख करुन दिली. त्यानंतर रविंद्र आणि रीवा यांच्यातील रिलेशनला सुरुवात झाली.

2 / 5
रीवाने राजकारणात आपलं नशिब आजमावलं. रीवाने लोकसभा निवडणूक 2019 आधी भाजपमध्ये प्रवेश केला  होता. रीवाने 3 वर्षांनंतर जामनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकूनही आली.

रीवाने राजकारणात आपलं नशिब आजमावलं. रीवाने लोकसभा निवडणूक 2019 आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रीवाने 3 वर्षांनंतर जामनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकूनही आली.

3 / 5
रविंद्र जडेजा आणि रिवा यांच्या लग्नात हवेत गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली होती. दोघांचा विवाह हा आयपीएलदरम्यान झाला होता. जडेजा तेव्हा गुजरात लायन्स टीमचा भाग होता.

रविंद्र जडेजा आणि रिवा यांच्या लग्नात हवेत गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली होती. दोघांचा विवाह हा आयपीएलदरम्यान झाला होता. जडेजा तेव्हा गुजरात लायन्स टीमचा भाग होता.

4 / 5
रीवा सोलंकी हीने मेकेनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. जडेजा आणि रिवा या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं. या दोघांच्या मुलीचं नाव निधयाना असं आहे.

रीवा सोलंकी हीने मेकेनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. जडेजा आणि रिवा या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं. या दोघांच्या मुलीचं नाव निधयाना असं आहे.

5 / 5
Follow us
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.