Retirement | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय मागे, चाहत्यांना दिलासा

Indian Cricketer Retrirement | टीम इंडियाच्या स्टार बॅट्समनने 3 ऑगस्टला निवृत्त घेत असल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं होतं. मात्र आता यूटर्न घेतला आहे.

| Updated on: Aug 08, 2023 | 5:40 PM
टीम इंडियाचा क्रिेकेटर मनोज तिवारी याने 5 दिवसांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मनोजने 3 ऑगस्टला क्रिकेटला अलविदा केलं होतं.

टीम इंडियाचा क्रिेकेटर मनोज तिवारी याने 5 दिवसांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मनोजने 3 ऑगस्टला क्रिकेटला अलविदा केलं होतं.

1 / 5
मनोजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र Revesports नुसार, मनोज तिवारी निवृत्तीचा निर्णय मागे घेत बंगाल क्रिकेटसाठी खेळणार आहे.

मनोजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र Revesports नुसार, मनोज तिवारी निवृत्तीचा निर्णय मागे घेत बंगाल क्रिकेटसाठी खेळणार आहे.

2 / 5
मनोजने क्रिकेट कारकीर्दीत 35 शतकांसह 18 हजार 925 धावा केल्या आहेत.

मनोजने क्रिकेट कारकीर्दीत 35 शतकांसह 18 हजार 925 धावा केल्या आहेत.

3 / 5
मनोजने टीम इंडियाचं 12 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मनोजने पुन्हा खेळण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.  बंगाल क्रिकेटसाठी ही दिलासादायक बाब आहे.

मनोजने टीम इंडियाचं 12 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मनोजने पुन्हा खेळण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. बंगाल क्रिकेटसाठी ही दिलासादायक बाब आहे.

4 / 5
मनोज हा बंगाल क्रिकेट क्लबचा अनुभवी खेळाडू आहे. मनोजने आतापर्यंत अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केलंय.

मनोज हा बंगाल क्रिकेट क्लबचा अनुभवी खेळाडू आहे. मनोजने आतापर्यंत अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केलंय.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.