Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा साखरपुडा पार, कोण आहे तो?

टीम इंडिया एका बाजूला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी सज्ज झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने गुपचुप गुपचुप साखरपुडा उरकला आहे. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Jun 06, 2023 | 9:29 PM
टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू प्रसिद्ध कृष्णा याचा साखरपूडा पार पडला आहे. प्रसिद्धच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहेत. प्रसिद्ध या फोटोत आपल्या भावी पत्नीसोबत दिसत आहे.

टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू प्रसिद्ध कृष्णा याचा साखरपूडा पार पडला आहे. प्रसिद्धच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रसिद्ध या फोटोत आपल्या भावी पत्नीसोबत दिसत आहे.

1 / 5
प्रसिद्धचे 2 फोटो समोर आले आहेत. प्रसिद्धने पहिल्या फोटोत आपल्या भावी पत्नीच्या खांद्यावर हाट टाकलेला आहे.  तर दुसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसले आहेत. दोघेही हळदीत रंगले आहेत.

प्रसिद्धचे 2 फोटो समोर आले आहेत. प्रसिद्धने पहिल्या फोटोत आपल्या भावी पत्नीच्या खांद्यावर हाट टाकलेला आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसले आहेत. दोघेही हळदीत रंगले आहेत.

2 / 5
प्रसिद्ध कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रेस फ्रॅक्चरचा सामना करतोय.  या दुखापतीमुळेच प्रसिद्धला आयपीएल 16 व्या मोसमात खेळता आलं नाही.

प्रसिद्ध कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रेस फ्रॅक्चरचा सामना करतोय. या दुखापतीमुळेच प्रसिद्धला आयपीएल 16 व्या मोसमात खेळता आलं नाही.

3 / 5
प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्व करतो. प्रसिद्धने टीम इंडियाचं एकूण 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच प्रसिद्धने आयपीएलमध्ये 51 सामने खेळले आहेत.

प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्व करतो. प्रसिद्धने टीम इंडियाचं एकूण 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच प्रसिद्धने आयपीएलमध्ये 51 सामने खेळले आहेत.

4 / 5
प्रसिद्धने 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं. प्रसिद्धने एकूण 14 वनडे सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत.

प्रसिद्धने 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं. प्रसिद्धने एकूण 14 वनडे सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
Follow us
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.