World Cup 2023 | ओपनिंग ते फिनिशिंगपर्यंत, Team India चा परिपूर्ण खेळाडू, तरीही प्लेईंग ईलेव्हनमधून डच्चू?

Icc World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला आता मोजून एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी टीम इंडिया आशिया कप 2023 मध्ये खेळत आहे. टीम इंडियात एक असा खेळाडू आहे, जो जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका बजावतो.

| Updated on: Sep 08, 2023 | 3:57 PM
वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान पार पडणार आहे. भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. टीम इंडियात असा एक खेळाडू आहे, जो  नंबर 1 ते 11 पर्यंत कुठेही खेळण्यास समर्थ आहे.

1 / 6
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 2 विकेटकीपर खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. केएल राहुल आणि ईशान किशन अशी या दोघांनी नावं आहेत. मात्र प्लेईंग ईलव्हनमध्ये दोघांपैकी एकालाच संधी देता येईल. त्यामुळे या दोघांपैकी कुणाला डच्चू देत कुणाला संधी द्यायची असा प्रश्न कॅप्टन रोहितसमोर आहे.

2 / 6
ईशान किशन याने आशिया कप साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया संकटात असताना निर्णायक खेळी केली. दुर्देवाने हा सामना रद्द झाला. मात्र ईशानने आपण कोणत्याही स्थानी खेळू शकतो, हे सिद्ध करुन दाखवलं. ईशान या सामन्यात बॅटिंगसाठी पाचव्या क्रमांकावर उतरला होता.

3 / 6
केएल राहुल याची अजून मैदानात एन्ट्री झालेली नाही. केएलची निवड होऊनही तो पूर्णपणे फीट नसल्याने पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध खेळू शकला नाही. टीम इंडिया सुपर 4 मधील पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.   केएलला या सामन्यातून कमबॅक करताना विकेटकीपिंग आणि बॅटिंग करणं आव्हानात्मक ठरु शकतं. त्यामुळे ईशानलाच संधी मिळण्याची शक्यता आहे.

4 / 6
ईशान ओपनिंगही करु शकतो. तसेच तो पाचव्या स्थानी ही धमाका करु शकतो. ईशानला ओपनिंगचा पर्याप्त अनुभव आहे. ईशान पाकिस्तान विरुद्ध पाचव्या स्थानी खेळला होता.

5 / 6
ईशानने वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचा कारनामा केला होता. ईशानने आतापर्यंत 2 कसोटी, 19 वनडे आणि 29 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.