T20 World Cup 2024 Trophy : वर्ल्ड कपची ट्रॉफी कुठे ठेवणार? रोहीतच्या घरी की आणखी कुठे?
T20 World Cup 2024 Trophy : T20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर पाच दिवसांनी टीम इंडियाच मायदेशात आगमन झालय. टीम इंडिया भारतात दाखल झाल्यापासून खेळाडूंच्या हातात ही वर्ल्ड कपची ट्रॉफी दिसत आहे. ही ट्रॉफी कुठे ठेवणार? आयसीसीला परत द्यावी लागणार का? असे अनेक प्रश्न मनात आहेत.
Most Read Stories