Shikhar Dhawan निवृत्तीनंतरही करणार ‘गब्बर’ कमाई, कसं काय?

Team India Shikhar Dhawan Income: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक क्रिकेटला अलविदा केला. धवनने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. धवन गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर होता.

| Updated on: Aug 24, 2024 | 10:01 PM
टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शिखर धवन याने शनिवारी 24 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. शिखरने देशांतर्गत क्रिकेट खेळणार नसल्याचं जाहीर केलं. शिखरने क्रिकेटच्या माध्यमातून आतापर्यंत रग्गड कमाई केली.

1 / 6
मात्र क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही शिखरची कमाई अपवाद वगळता अशीच सुरु राहणार आहे. धवनला बीसीसीआयकडून वार्षिक करारापोटी एक ठराविक रक्कम मिळायची. तसेच तो आयपीएलमधूनही चांगलं कमवायचा.

मात्र क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही शिखरची कमाई अपवाद वगळता अशीच सुरु राहणार आहे. धवनला बीसीसीआयकडून वार्षिक करारापोटी एक ठराविक रक्कम मिळायची. तसेच तो आयपीएलमधूनही चांगलं कमवायचा.

2 / 6
धवनची ब्रँड एंडोर्समेंट या माध्यमातून कमाई सुरुच राहणार आहे. धवन बोट, ओप्पो, वी स्टार, नेरोलॅक पेन्ट आणि इतर ब्रँडद्वारे  जोडला गेलेला आहे.

धवनची ब्रँड एंडोर्समेंट या माध्यमातून कमाई सुरुच राहणार आहे. धवन बोट, ओप्पो, वी स्टार, नेरोलॅक पेन्ट आणि इतर ब्रँडद्वारे जोडला गेलेला आहे.

3 / 6
धवनला बीसीसीआयकडून वार्षिक करारातून 5 कोटी रुपये मिळायचे. त्या व्यतिरिक्त धवनला इतर खेळाडूंप्रमाणे प्रत्येकी कसोटीसाठी 15 आणि वनडेसाठी 6 लाख रुपये मिळायचे. मात्र ते आता निवृत्तीमुळे मिळणार नाहीत.

धवनला बीसीसीआयकडून वार्षिक करारातून 5 कोटी रुपये मिळायचे. त्या व्यतिरिक्त धवनला इतर खेळाडूंप्रमाणे प्रत्येकी कसोटीसाठी 15 आणि वनडेसाठी 6 लाख रुपये मिळायचे. मात्र ते आता निवृत्तीमुळे मिळणार नाहीत.

4 / 6
धवनने 34 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 315 धावा केल्या. धवनने कसोटी कारकीर्दीत 7 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली. तसेच धवनने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतकं आणि 39 अर्धशतकांसह 6 हजार 793 धावा केल्या आहेत.

5 / 6
तसेच धवन आयपीएलमध्ये 222 सामने खेळला आहेत. धवनने या 222 सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 51 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 6 हजार 768 धावा केल्या आहेत.

तसेच धवन आयपीएलमध्ये 222 सामने खेळला आहेत. धवनने या 222 सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 51 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 6 हजार 768 धावा केल्या आहेत.

6 / 6
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.