AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | वर्ल्ड कप सोडाच, एशियन गेम्समध्येही संधी नाही, टीम इंडियाचे 3 दुर्देवी खेळाडू

indian cricket team | टीम इंडियाची सिनिअर टीम ही वर्ल्ड कपसाठी पूर्वतयारी करतेय. तर बी टीम ही चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 साठी सज्ज आहे. मात्र टीम इंडियाच्या 3 अनुभवी खेळाडूंना दोन्ही स्पर्धांसाठी संधी देण्यात आली नाही.

| Updated on: Sep 22, 2023 | 9:19 PM
Share
आयसीसी वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणाही केलीय. टीम इंडिया पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.त्याआधी टीम इंडियाचे असे 3 दुर्देवी खेळाडू आहेत, ज्यांना चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्येही संधी देण्यात आली नाही.

1 / 7
टीम इंडियाचा 'गब्बर' शिखर धवन याची वर्ल्ड कपसाठी निवड  करण्यात आली नाही.धवनला एशियन गेम्समध्ये कर्णधार करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. कॅप्टन्सी सोडा त्याला टीममध्येही घेतलं नाही.

टीम इंडियाचा 'गब्बर' शिखर धवन याची वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली नाही.धवनला एशियन गेम्समध्ये कर्णधार करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. कॅप्टन्सी सोडा त्याला टीममध्येही घेतलं नाही.

2 / 7
धवनने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतकांच्या मदतीने 6 हजार 793 धावा केल्या आहेत. तसेच धवनने 68 टी 20 आणि 34 कसोटी सामन्यांमध्येही टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय.

धवनने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतकांच्या मदतीने 6 हजार 793 धावा केल्या आहेत. तसेच धवनने 68 टी 20 आणि 34 कसोटी सामन्यांमध्येही टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय.

3 / 7
युझवेंद्र चहल याला ना वर्ल्ड कप टीमध्ये संधी दिलीय ना एशियन गेम्स 2023 मध्ये. वर्ल्ड कप टीममध्ये कुलदीप यादव याचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे चहलला संधी मिळाली नाही.

युझवेंद्र चहल याला ना वर्ल्ड कप टीमध्ये संधी दिलीय ना एशियन गेम्स 2023 मध्ये. वर्ल्ड कप टीममध्ये कुलदीप यादव याचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे चहलला संधी मिळाली नाही.

4 / 7
चहलने 72 एकदिवसीय आणि 80 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. चहलने वनडेत 12 आणि टी 20 मध्ये  96 विकेट्स घेतल्या आहेत.

चहलने 72 एकदिवसीय आणि 80 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. चहलने वनडेत 12 आणि टी 20 मध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 7
भुवनेश्वर कुमार याने आपल्या स्विंगच्या जोरावर भल्या भल्यांच्या दांड्या गुल केल्या आहेत. मात्र भुवनेश्वरचा गेल्या काही मालिकांसाठीही विचार करण्यात आला नाही.

भुवनेश्वर कुमार याने आपल्या स्विंगच्या जोरावर भल्या भल्यांच्या दांड्या गुल केल्या आहेत. मात्र भुवनेश्वरचा गेल्या काही मालिकांसाठीही विचार करण्यात आला नाही.

6 / 7
भुवनेश्वर कुमार  87 टी 20, 121 एकदिवसीय आणि 21 कसोटी सामने खेळला आहे. भुवनेश्वरने यामध्ये अनुक्रमे 90, 141 आणि 63 विकेट्स घेतल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार 87 टी 20, 121 एकदिवसीय आणि 21 कसोटी सामने खेळला आहे. भुवनेश्वरने यामध्ये अनुक्रमे 90, 141 आणि 63 विकेट्स घेतल्या आहेत.

7 / 7
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.