Team India : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे टॉप 5 भारतीय, विराट कितव्या स्थानी?

Most ducks in International cricket for India : न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे 5 फलंदाज चक्क भोपळा न फोडता बाद झाले. या निमित्ताने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या भारतीय फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 17, 2024 | 3:30 PM
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शून्यावर बाद झाला. विराट अनेक वर्षांनी तिसऱ्या स्थानी खेळायला आला. विराटला 9 बॉल खेळूनही खातं उघडता आलं नाही. (Photo Credit : Bcci)

1 / 7
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याबाबत हरभजन सिंह याला मागे टाकलं आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणाऱ्या टॉप 5 टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.  (Photo Credit : Social Media)

2 / 7
टीम इंडियाचा उंचपुरा आणि अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने 199 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इशांत या 105 सामन्यांमधून 40 वेळा शून्यावर बाद झाला आहे. इशांत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. (Photo Credit : Afp)

3 / 7
विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 वेळा एकही धाव न करता मैदानाबाहेर गेला आहे. (Photo Credit : Social Media)

विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 वेळा एकही धाव न करता मैदानाबाहेर गेला आहे. (Photo Credit : Social Media)

4 / 7
हरभजन सिंह चौथ्या स्थानी आहे. हरभजनने 367 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. हरभजन 37 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : PTI)

हरभजन सिंह चौथ्या स्थानी आहे. हरभजनने 367 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. हरभजन 37 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : PTI)

5 / 7
अनिल कुंबळे पाचव्या स्थानी आहे. अनिल कुंबळेने 403 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कुंबळे 35 वेळा शू्न्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : AFP)

अनिल कुंबळे पाचव्या स्थानी आहे. अनिल कुंबळेने 403 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कुंबळे 35 वेळा शू्न्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : AFP)

6 / 7
झहीर खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय आहे. झहीर एकूण 44 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

झहीर खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय आहे. झहीर एकूण 44 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काहींचे पुनर्वसन होणार?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काहींचे पुनर्वसन होणार?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.