AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul : केएल राहुलकडून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आथियासोबतचे खास फोटो पोस्ट, पाहा

K L Rahul and Athiya Shetty : केएल राहुल लवकरच बाबा होणार आहे. केएलने सोशल मीडियावर त्याची पत्नी आथियासोबतचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Mar 12, 2025 | 10:26 PM
Share
टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात केएल राहुलने निर्णायक भूमिका बजावली.  (Photo Credit : K L Rahul X Account)

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात केएल राहुलने निर्णायक भूमिका बजावली. (Photo Credit : K L Rahul X Account)

1 / 5
केएलने निर्णायक क्षणी महत्त्वाची खेळी केली. केएलने गरजेच्या क्षणी महत्त्वाची खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरण्यात मोठी भूमिका बजावली. तसेच स्टंपमागूनही चांगली कामगिरी केली. त्यानंतर केएलने आता सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.  (Photo Credit : K L Rahul X Account)

2 / 5
केएल राहुल याने त्याची पत्नी आथिया शेट्टीसोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोतून आथिया आणि केएल  लवकरच पहिल्यांदा आई-बाबा होणार असल्याचं स्पष्ट झालंय.  (Photo Credit : K L Rahul X Account)

केएल राहुल याने त्याची पत्नी आथिया शेट्टीसोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोतून आथिया आणि केएल लवकरच पहिल्यांदा आई-बाबा होणार असल्याचं स्पष्ट झालंय. (Photo Credit : K L Rahul X Account)

3 / 5
केएलने पत्नी आथियासोबतचे काही खास फोटो एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आथियाने या फोटोत बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.  (Photo Credit : K L Rahul X Account)

केएलने पत्नी आथियासोबतचे काही खास फोटो एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आथियाने या फोटोत बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. (Photo Credit : K L Rahul X Account)

4 / 5
केएलने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट करत दोघांचं अभिनंदन केलं आहे.   (Photo Credit : K L Rahul X Account)

केएलने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट करत दोघांचं अभिनंदन केलं आहे. (Photo Credit : K L Rahul X Account)

5 / 5
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.