आयपीएल 2024 स्पर्धेसाठी दहा संघांनी हे खेळाडू ठेवले कायम, जाणून घ्या कोण कोण आहेत ते
आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी 77 खेळाडूंच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार आहे. 77 जागांसाठी 333 खेळाडूंचा पर्याय आहे. यापैकी कोणत्या खेळाडूंचं नशिब चमकतं आणि कोणत्या खेळाडूसाठी मोठी रक्कम मोजली जाते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दुसरीकडे, 2024 स्पर्धेसाठी फ्रेंचायसीने काही खेळाडूंवर भरवसा कायम ठेवला आहे. चला जाणून घेऊयात हे खेळाडू कोण आहेत ते.
Most Read Stories