शेफाली-ऋचा फेल, टीम इंडियाचा पहिला पराभव,ऑस्ट्रेलियाकडून मात

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर-19 महिला टी 20 वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागलाय. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकले होते.

| Updated on: Jan 22, 2023 | 7:25 AM
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर-19 महिला टी 20 वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागलाय. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकले होते. सुपर-सिक्समध्ये टीम इंडियाचा पराभव झालाय. सुपर-सिक्सच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. (Twitter)

1 / 5
पोचेफस्टूममध्ये शनिवारी 21 जानेवारीला सामना झाला. टीम इंडियाला पहिली बॅटिंगची संधी मिळाली. पण टीमचे फलंदाज फ्लॉप ठरले. सीनियर क्रिकेटचा अनुभव असलेली शेफाली (8) आणि विकेटकीपर ऋचा घोष (7) स्वस्तात बाद झाल्या. संपूर्ण टीमने 18.5 ओव्हर्समध्ये फक्त 87 रन्स केल्या. (bcci)

2 / 5
टुर्नामेंटच्या पहिल्या तीन सामन्यात टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली होती. त्यात श्वेता सहरावतने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी श्वेता 21 रन्सह टीम इंडियासाठी टॉप स्कोरर राहिली. (BCCI)

टुर्नामेंटच्या पहिल्या तीन सामन्यात टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली होती. त्यात श्वेता सहरावतने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी श्वेता 21 रन्सह टीम इंडियासाठी टॉप स्कोरर राहिली. (BCCI)

3 / 5
ऑस्ट्रेलियाने फक्त 13.5 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. 7 विकेट्सनी त्यांनी विजय मिळवला. त्यांच्याकडून एमी स्मिथने सर्वाधिक 26 धावा केल्या. (twitter/T20 world cup)

ऑस्ट्रेलियाने फक्त 13.5 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. 7 विकेट्सनी त्यांनी विजय मिळवला. त्यांच्याकडून एमी स्मिथने सर्वाधिक 26 धावा केल्या. (twitter/T20 world cup)

4 / 5
या पराभवानंतर टीम इंडियाच्या रनरेटला (+1.905) फटका बसला आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी हा रनरेट महत्त्वाचा ठरला असता. सुपर सिक्स ग्रुप 1 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.  (Twitter/BcciWomen)

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.