IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात झेल घेत विराट कोहली याने नोंदवला विक्रम, काय ते वाचा

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने फलंदाजी केली नाही. मात्र उत्कृष्ट झेल घेत क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहे. यासह त्याने एका विक्रमाची बरोबरी केली आहे.

| Updated on: Jul 28, 2023 | 6:10 PM
वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने सहज जिंकला. विजयासाठी दिलेल्या 114 धावांचं आव्हान 5 गडी गमवून पूर्ण केलं. पण विराट कोहली या सामन्यात फलंदाजीसाठी उतरला नाही.

वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने सहज जिंकला. विजयासाठी दिलेल्या 114 धावांचं आव्हान 5 गडी गमवून पूर्ण केलं. पण विराट कोहली या सामन्यात फलंदाजीसाठी उतरला नाही.

1 / 8
पहिल्या सामन्यात विराटला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पण त्याने न्यूझीलंडचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रॉस टेलरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

पहिल्या सामन्यात विराटला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पण त्याने न्यूझीलंडचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रॉस टेलरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

2 / 8
रवींद्र जडेजाने टाकलेल्या 18व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने जबरदस्त झेल घेतला. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमॅरियो शेफर्डचा याचा एका हाताने झेल तंबूचा रस्ता दाखवला आणि विक्रमाची बरोबरी केली.

3 / 8
दुसऱ्या स्लिपमध्ये शेफर्डच्या झेल घेतला आणि कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये 142 झेल पूर्ण केले. वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर रॉस टेलरची बरोबरी केली आहे.

दुसऱ्या स्लिपमध्ये शेफर्डच्या झेल घेतला आणि कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये 142 झेल पूर्ण केले. वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर रॉस टेलरची बरोबरी केली आहे.

4 / 8
कोहलीने 275 सामन्यांच्या 273 डावांमध्ये 142 झेल घेण्याचा विक्रम केला. तर किवीज फलंदाज टेलरने एकूण 236 सामन्यांमध्ये 142 झेल घेतले आहेत.

कोहलीने 275 सामन्यांच्या 273 डावांमध्ये 142 झेल घेण्याचा विक्रम केला. तर किवीज फलंदाज टेलरने एकूण 236 सामन्यांमध्ये 142 झेल घेतले आहेत.

5 / 8
सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने अव्वल स्थानी आहे. 448 सामन्यांत 218 झेल घेतले आहेत.

सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने अव्वल स्थानी आहे. 448 सामन्यांत 218 झेल घेतले आहेत.

6 / 8
ऑस्ट्रेलियाला दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 375 सामन्यांमध्ये 160 झेल घेतले आहेत.

ऑस्ट्रेलियाला दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 375 सामन्यांमध्ये 160 झेल घेतले आहेत.

7 / 8
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन 334 सामन्यात 156 झेल घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन 334 सामन्यात 156 झेल घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे.

8 / 8
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.