IND vs WI : विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, आता केली अशी कामगिरी

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी विराट कोहली याच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

| Updated on: Jul 20, 2023 | 9:36 PM
विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आहे. त्यामुळे त्याने एक खास विक्रम केला आहे. दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आहे. त्यामुळे त्याने एक खास विक्रम केला आहे. दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

1 / 7
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणाऱ्या विशेष कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. याआधी टीम इंडियासाठी केवळ तीन खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणाऱ्या विशेष कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. याआधी टीम इंडियासाठी केवळ तीन खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे.

2 / 7
टीम इंडियासाठी क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एकूण 664 सामने खेळले असून यादीत अव्वल स्थानी आहे.

टीम इंडियासाठी क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एकूण 664 सामने खेळले असून यादीत अव्वल स्थानी आहे.

3 / 7
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ख्याती असलेल्या महेंद्रसिंह धोनी या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 538 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ख्याती असलेल्या महेंद्रसिंह धोनी या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 538 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

4 / 7
भारतीय संघात द वॉल म्हणून ख्याती असलेला राहुल द्रविड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या राहुल द्रविड याने 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

भारतीय संघात द वॉल म्हणून ख्याती असलेला राहुल द्रविड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या राहुल द्रविड याने 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

5 / 7
भारताच्या या खेळाडूंच्या यादीत आता विराट कोहलीला स्थान मिळालं आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत स्थान मिळताच त्याने हा विक्रम नोंदवला आहे.

भारताच्या या खेळाडूंच्या यादीत आता विराट कोहलीला स्थान मिळालं आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत स्थान मिळताच त्याने हा विक्रम नोंदवला आहे.

6 / 7
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे सुरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे सुरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.