विराट कोहली सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार! दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत संधी
विराट कोहलीची क्रिकेट इतिहासात रनमशिन म्हणून ओळख आहे. वेगाने धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम त्याने मोडीत काढले आहेत. आता आणखी एक विक्रम त्याच्या रडावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याच्याकडे ही संधी आहे.
Most Read Stories