आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक काळ राखून ठेवलेले खेळाडू कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल मेगा लिलाव 2025 स्पर्धेपूर्वी रिटेन्शन यादी समोर आली आहे. या यादीत काही खेळाडूंचं महत्त्व अजूनही कायम असल्याचं दिसून आलं आहे. कारण गेल्या काही वर्षात त्यांना सोडण्याची चूक फ्रेंचायझींनी केली नाही. यात दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहली आयपीएल सुरु झाल्यापासून आरसीबीसोबत आहे.

| Updated on: Nov 04, 2024 | 9:20 PM
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींनी आपली रिटेन्शन यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. यात काही खेळाडूंनी रिटेन केलं असून बाकींच्याना रिलीज केलं आहे. रिटेन्शन यादीत काही खेळाडूंचा दबदबा कायम दिसून आला आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या फ्रेंचायझींनी सर्वाधिक काळ रिटेन केलेला खेळाडू कोण ते?

1 / 8
विराट कोहली आयपीएल सुरु झाल्यापासून एकाच संघासोबत खेळत आहे. आरसीबीसोबत विराट कोहली गेल्या 17 पर्वात खेळला आहे. 18 व्या पर्वातही विराट कोहली आरसीबीसोबत खेळणार आहे. यावेळी आरसीबीने 21 कोटी रुपये मानधन दिलं आहे.

2 / 8
विराट कोहलीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्रसिंह धोनीचा नंबर येतो. महेंद्रसिंह धोनीला सीएसकेने 15 पर्वात कायम ठेवलं आहे. दोन वर्षे फ्रेंचायझीवर बंदी घातल्याने पुणे वॉरियर्सकडून खेळला होता.

3 / 8
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला 14 वेळा रिटेन केलं आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 16.3 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा विजेतेपद पटकावले.

4 / 8
आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने सुनील नरेनला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. सुनील नरेनला रिटेन करण्याची ही 13 वेळ आहे. मागच्या पर्वात जेतेपद मिळवण्यात सुनील नरेनचा मोलाचा वाटा होता.

5 / 8
वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू किरोन पोलार्ड सध्या रिटायर्ड झाला आहे. मुंबई इंडियन्सने त्याला 12 पर्वात कायम ठेवलं होतं. मुंबईने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यात पोलार्डची भूमिका महत्त्वाची होती.

6 / 8
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहाला 18 कोटी रुपयात कायम ठेवलं आहे. बुमराह 12 वर्षापासून मुंबई इंडियन्ससोबत खेळत आहे. फ्रेंचायझीने त्याला 12 वर्षे आपल्या संघासोबत कायम ठेवलं आहे.

7 / 8
मिस्टर आयपीएल म्हणून सुरेश रैनाची ख्याती आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्याला 11 वर्षे संघासोबत ठेवलं होतं. वैयक्तिक कारणामुळे रैना 2020 मध्ये खेळला नव्हता. चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये जेतेपद मिळवून देण्यात सुरेश रैना आघाडीवर होता.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.