WI Vs IND : खरंच की काय ! वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघात 10 गोलंदाजांची निवड

वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. काही खेळाडू डच्चू, तर काही खेळाडूंना संधी मिळाली आहे. पण वनडे संघात तर गोलंदाजांची फौज असल्याचं दिसून आलं आहे.

| Updated on: Jun 24, 2023 | 11:08 PM
वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. निवडलेल्या 17 खेळाडूंमध्ये अष्टपैलूंसह एकूण 10 गोलंदाजांचा समावेश आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. निवडलेल्या 17 खेळाडूंमध्ये अष्टपैलूंसह एकूण 10 गोलंदाजांचा समावेश आहे.

1 / 7
रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव यांची फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच संजू सॅमसन आणि इशान किशन यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.

रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव यांची फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच संजू सॅमसन आणि इशान किशन यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.

2 / 7
हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या खेळाडूंना अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालं आहे.

हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या खेळाडूंना अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालं आहे.

3 / 7
संघात गोलंदाज म्हणून सहा जणांची जणांची निवड केली आहे. यात 4 वेगवान आणि 2 फिरकीपटू आहेत. उमरान मलिक, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट यांना वेगवान गोलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवही फिरकीपटू म्हणून संघात आहेत.

4 / 7
17 सदस्यांच्या एकदिवसीय संघात 10 खेळाडू आहेत जे पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करू शकतात. म्हणजेच एकूण 6 वेगवान गोलंदाज आणि चार फिरकीपटू आहेत.

17 सदस्यांच्या एकदिवसीय संघात 10 खेळाडू आहेत जे पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करू शकतात. म्हणजेच एकूण 6 वेगवान गोलंदाज आणि चार फिरकीपटू आहेत.

5 / 7
हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज यांची वेगवान गोलंदाजी करतात. तर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव फिरकीपटू आहेत.

हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज यांची वेगवान गोलंदाजी करतात. तर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव फिरकीपटू आहेत.

6 / 7
निवड समितीने आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून अष्टपैलू खेळाडूंसह अन्य गोलंदाजांची निवड केल्याचे स्पष्ट आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड केली जाईल.

निवड समितीने आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून अष्टपैलू खेळाडूंसह अन्य गोलंदाजांची निवड केल्याचे स्पष्ट आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड केली जाईल.

7 / 7
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.