IND vs PAK : “अहमदाबादमध्येही आमचे चाहते आम्हाला पाठिंबा देतील”, बाबर आझमने पुन्हा घातली साद

IND vs PAK : भारत पाकिस्तान सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा साद घातली.

| Updated on: Oct 13, 2023 | 7:29 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारत पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहेत. 14 ऑक्टोबरला हा सामना असून अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.

1 / 7
हायव्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने पत्रकार परिषद घेतली. तसेच आम्ही या सामन्यासाठी सज्ज आहोत.  हैदराबादमध्ये चाहत्यांनी जसा पाठिंबा दिला. तशीच साथ आम्हाला अहमदाबादमध्ये मिळेल, असं त्याने सांगितलं.

2 / 7
भारताचा वनडे वर्ल्डकपमधील रेकॉर्ड चांगला आहे. यावर बोलताना बाबर म्हणाला भूतकाळ हा भूतकाळ असतो. आम्ही आता काय आहे त्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. यावेळीही आमचे बरेच चाहते येतील अशी आशा आहे.

3 / 7
आमच्या चाहत्यांसमोर चांगली कामगिरी करण्याची उत्तम संधी आहे. पहिल्या 10 षटकात विकेट वेगळी असेल. त्यानंतर पुढच्या 10 षटकात चित्र वेगळं दिसेल. त्यानुसार आम्ही योजना आखू, असं बाबर आझम म्हणाला.

4 / 7
नसीम शाह नसल्याने आमची थोडी अडचण झाली आहे. पण शाहीन आफ्रिदी सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही दबावात खेळणार नाही. आम्ही भारताविरुद्ध बरेच सामने खेळलो आहोत.

5 / 7
2021 मध्ये आम्ही टी-20 विश्वचषकात भारताचा पराभव केला. आम्हाला विश्वास आहे की आम्ही ते येथे देखील करू शकतो. या विश्वचषकात मी जास्त धावा केल्या नाहीत. मला आशा आहे की भारताविरुद्ध बदल होईल.

6 / 7
भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी देशातील स्टार कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12.30 वाजता कार्यक्रम सुरू होईल. नाणेफेक दुपारी दीड वाजता होईल आणि दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. हा सामना पाहण्यासाठी देशातील अनेक मोठे कलाकार आणि राजकारणीही पोहोचणार आहेत.

7 / 7
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.