World Cup : भारताने पराभूत केल्यानंतर पाकिस्तान संघाला धसका, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. पण भारताने पराभूत करताच पूर्ण गणितच बिघडून गेलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी आता बाबर आझमचं टेन्शन वाढलं आहे.
Most Read Stories