SA vs BAN : बांगलादेशच्या पराभवाचं नेमकं कारण काय? शाकिब अल हसन म्हणाला…

SA vs BAN : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील बांगलादेशचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 149 धावांनी पराभव झाला. त्यामुळे एखादा मोठा चमत्कार झाला तरच उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या पराभवाचं नेमकं कारण काय? याबाबत शाकिब अल हसन याने सांगितलं आहे.

| Updated on: Oct 24, 2023 | 10:53 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी केली. 50 षटकात 5 गडी गमवून 382 धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 233 धावांवर ऑलआउट झाला.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी केली. 50 षटकात 5 गडी गमवून 382 धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 233 धावांवर ऑलआउट झाला.

1 / 6
दक्षिण अफ्रिकेकडून 149 धावांनी पराभव सहन करावा लागल्याने बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. गुणतालिकेत एकदम शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. या पराभवानंतर शाकीब अल हसन याने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं.

2 / 6
आम्ही 25 षटकं एकमद मस्त टाकली. तीन गडी बाद केले होते. पण त्यांचा रनरेट पाचच्या आसपास होता. त्यामुळे त्यांना संधी मिळाली. क्विंटनने संधीचं सोनं केलं.

आम्ही 25 षटकं एकमद मस्त टाकली. तीन गडी बाद केले होते. पण त्यांचा रनरेट पाचच्या आसपास होता. त्यामुळे त्यांना संधी मिळाली. क्विंटनने संधीचं सोनं केलं.

3 / 6
आम्ही चांगली गोलंदाजी करायला हवी होती. पण तसं झालं नाही. शेवटच्या 10 षटकात खऱ्या अर्थाने आम्ही सामना गमावला.

आम्ही चांगली गोलंदाजी करायला हवी होती. पण तसं झालं नाही. शेवटच्या 10 षटकात खऱ्या अर्थाने आम्ही सामना गमावला.

4 / 6
क्विंटन डी कॉक याने 140 चेंडूत 7 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 174 धावा केल्या. त्याला मार्करमची उत्तम साथ मिळाली त्यानेही 69 चेंडूत 60 धावा केल्या. तर क्लासेननं 49 चेंडूत 90 धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.

5 / 6
बांगलादेशकडून महमुदुल्लाह याने एकाकी झुंज दिली. 111 चेंडूत 111 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले.

बांगलादेशकडून महमुदुल्लाह याने एकाकी झुंज दिली. 111 चेंडूत 111 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.