WPL Final | हरमनप्रीत कौर हीच्या वाटेतला काटा, कॅप्टन आता उपटून काढणार का?

वूमन्स प्रीमिअर लीग फायनलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यानिमित्ताने क्रिकेट चाहत्यांना 2 खेळाडूंमधील कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

| Updated on: Mar 26, 2023 | 5:18 PM
वूमन्स टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. हरमनने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाने अनेकदा विजय मिळवून दिला आहे.  मात्र मेग लॅनिंग ही हरमनप्रीत हीच्या मार्गातला अडथळा ठरलीय.

1 / 5
टीम इंडिया 2020 मध्ये  कॉमनवेल्थ गेम्स फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या भूमिकेत असलेल्या मेग लॅनिंग हीने हरमनप्रीतला इतिहास करण्यापासून रोखलं.

2 / 5
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 2020 मध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभव केला होता. यासह ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यापासून रोखलं. मेग लॅनिंग हीच्या नेतृत्वातच ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केली होती. तसेच टीम इंडिया कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवण्याची संधी होती. मात्र तेव्हाही मेग हीने आपली टांग घातली होती.

3 / 5
वूमन्स प्रीमिअर लीग 2023 फायनलच्या निमित्ताने हरमन आणि मेग पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. वूमन्स प्रीमिअर लीग फायनलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. मेग ही दिल्लीचं नेतृत्व करतेय. तर हरमनप्रीत मुंबईची कॅप्टन्सी करतेय. त्यामुळे पलटणने विजयासह शेवट गोड करावा, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांची आहे.

4 / 5
या वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील मुंबई आणि दिल्लीचा फायनलपर्यंतचा प्रवास हा जवळपास सारखाच आहे. उभयसंघांनी आतापर्यंत एकूण साखळी फेरीतील 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला .  मात्र उभयसंघात नेट रनरेटचा फरक होता. त्यामुळे आता या अंतिम सामन्यात हरमनप्रीत विरुद्ध  मेग यांच्यात कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.