Virat Kohli | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘विराट’ धमाका, आता सचिनच्या विक्रमावर डोळा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील चौथ्या दिवशी विराट कोहली याने मोठा कारनामा केलाय. विराट या कामगिरीसह थेट दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसलाय.

| Updated on: Jun 10, 2023 | 11:14 PM
टीम इंडियाच्या विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

टीम इंडियाच्या विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

1 / 5
विराटने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 44 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान अनोखा विक्रम केलाय. विराट दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय.

विराटने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 44 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान अनोखा विक्रम केलाय. विराट दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय.

2 / 5
विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.  या 5 हजार धावांमध्ये टी 20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील धावांचा समावेश आहे.

विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. या 5 हजार धावांमध्ये टी 20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील धावांचा समावेश आहे.

3 / 5
विराट सचिन तेंडुलकर याच्यानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा आणि पहिला सक्रीय भारतीय ठरला आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 6 हजार 707 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

विराट सचिन तेंडुलकर याच्यानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा आणि पहिला सक्रीय भारतीय ठरला आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 6 हजार 707 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

4 / 5
तसेच विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 हजार धावा करणारा पाचवा भारतीय ठरला आहे.

तसेच विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 हजार धावा करणारा पाचवा भारतीय ठरला आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.