AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZIM vs USA | क्रिकेट विश्वात झिंबाब्वेचा उलटफेर, मराठमोळ्या खेळाडूमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड..

Zimbabwe vs United States Icc World Cup 2023 Qualifiers | झिंबाब्वेला क्रिकेट विश्वात कच्चा लिंबू समजलं जातं. मात्र याच झिंबाब्वेने काही वेळेसाठी टीम इंडियाला घाम फोडला होता.

| Updated on: Jun 26, 2023 | 9:19 PM
Share
आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर 2023 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील 17 व्या सामन्यात झिंबाब्बे विरुद्ध यूएई यांच्यात सामना पार पडला. या सामन्याचं आयोजन हे हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होता होता राहिला. झिंबाब्वेने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच रेकॉर्ड 408 धावा केल्या.

1 / 5
अमेरिका 409 धावांचा पाठलाग करताना 104 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे झिंबाब्वेचा 304 धावांनी विजय झाला. झिंबाब्बेवला सर्वाधिक धावांच्या फरकाने जिंकण्याची संधी होती.

अमेरिका 409 धावांचा पाठलाग करताना 104 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे झिंबाब्वेचा 304 धावांनी विजय झाला. झिंबाब्बेवला सर्वाधिक धावांच्या फरकाने जिंकण्याची संधी होती.

2 / 5
मात्र यूएसचा मराठमोळा फलंदाज अभिषेक पराडकर याच्या 24 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड कायम राहिला. टीम इंडियाने जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेवर 317 धावांनी विजय मिळवला होता. झिंबाब्वेचा या पेक्षा जास्त धावंच्या अंतराने विजय झाला असता. मात्र पराडकरच्या खेळीमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होऊ शकला नाही.

3 / 5
झिंबाब्वेचा कर्णधार सीन विलियमन्स याच्या 174 धावांच्या जोरावर झिंबाब्वेने पहिल्यांदा 400 पार मजल मारली. झिंबाब्वेलाल याआधी कधीच 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या नव्हत्या.

झिंबाब्वेचा कर्णधार सीन विलियमन्स याच्या 174 धावांच्या जोरावर झिंबाब्वेने पहिल्यांदा 400 पार मजल मारली. झिंबाब्वेलाल याआधी कधीच 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या नव्हत्या.

4 / 5
झिंबाब्वे क्रिकेट टीम 1983 या वर्षापासून वनडे क्रिकेट खेळतेय.  झिंब्बावेने याआधी 351 सर्वोच्च धावा केल्या आहेत.  झिंबाब्वे टीमने ही कामगिरी 2009 मध्ये केनिया विरुद्ध केली होती. दरम्यान झिंबाब्वेने खेळळेल्या 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. झिंबाब्वे सुपर 6 मध्ये याआधीच पोहचली आहे.

5 / 5
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.