Sri Lanka Crisis : राजीनामा दिलेले राजपक्षे नेव्हीच्या आश्रयाला, श्रीलंकेत आता दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, सोन्याची लंका भयावह स्थितीत
एकेकाळी सोन्याची लंका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाणाऱ्या श्रीलंकेची आजची अवस्था ही अत्यंत भयानक आहे. सोमवारी त्यांचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी हिंसाचार आणि महागाईसमोर हार मानत राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून महागाईवरून श्रीलंकेतील नागरिकांनी आक्रमक आंदोलनं सुरू केली आहेत. त्याचं रुपांतर आता भयंकर हिंसाचारात झालंय.
Most Read Stories