पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड… रेड कार्पेटवर कलाकारांचं नवं रुप ठरलं लक्षवेधी

| Updated on: Feb 24, 2023 | 12:59 PM

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३' सोहळ्या निमित्त प्रवाह परिवारातल्या लाडक्या कलाकारांचं हे नवं रुप लक्षवेधी ठरलं. सध्या पुरस्कार सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 8
'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३' नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली. पुरस्कार सोहळ्यात मराठी परंपरा विथ अ ट्विस्ट अशी थीम असल्यामुळे रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.

2 / 8
सध्या पुरस्कार सोहळ्याचे आणि कलाकारांच्या वेग-वेगळ्या स्टाईलचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र कलाकारांच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

3 / 8
पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड देत कलाकारांनी खऱ्या अर्थाने सोहळ्याची शान वाढवली. पडद्यावर कलाकार कायम त्यांच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येतात. पण पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींचा अनोखा आणि हटके लूक समोर आला.

4 / 8
'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३' सोहळ्या निमित्त प्रवाह परिवारातल्या लाडक्या कलाकारांचं हे नवं रुप लक्षवेधी ठरलं. सध्या पुरस्कार सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु आहे..

5 / 8
अरुंधती, संजना, अनिरुद्ध, गौरी, जयदीप, शालिनी, पल्लवी, शांतनू, भूमी, आकाश, अप्पू, शशांक, दीपा, कार्तिक, सौंदर्या या सगळ्याच कलाकारांचा हटके अंदाज कौतुकास्पद होता.

6 / 8
 स्टार प्रवाह वाहिनीवर रविवारी १९ मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३ पाहायला मिळणार आहे. पुरस्कार सोहळ्यात चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचा खास लूक पाहता येणार आहे.

7 / 8
स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते. त्यामुळे कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांसाठी यंदाचा पुरस्कार सोहळा महत्त्वाचा ठरणार आहे.

8 / 8
यंदा कोणते कलाकार पुरस्कारावार विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. पुरस्कार सोहळ्यात चाहत्यांना  धमाकेदार परफॉर्मन्सेसचा आनंद लुटता येणार आहे. त्यामुळे रविवारी १९ मार्चला संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३'  सोहळा पाहायला विसरू नका.