स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, अर्ज करण्यासाठी अवघे इतके दिवस शिल्लक, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

| Updated on: Dec 14, 2023 | 12:56 PM
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे पाच हजारांपेक्षाही अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे पाच हजारांपेक्षाही अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

1 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अगोदर 12 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख ही देण्यात आली होती. मात्र, आता अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अगोदर 12 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख ही देण्यात आली होती. मात्र, आता अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलीये.

2 / 5
उमदेवार हे या भरती प्रक्रियेसाठी 17 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज हे करू शकतात. ही मोठी संधी आहे. यामुळे उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

उमदेवार हे या भरती प्रक्रियेसाठी 17 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज हे करू शकतात. ही मोठी संधी आहे. यामुळे उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

3 / 5
ही भरती प्रक्रिया सर्किल बेस्ड ऑफिसर या पदांसाठी होत आहे. sbi.co.in या साईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. लगेचच करा अर्ज.

ही भरती प्रक्रिया सर्किल बेस्ड ऑफिसर या पदांसाठी होत आहे. sbi.co.in या साईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. लगेचच करा अर्ज.

4 / 5
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.