किम कार्दशियन तिच्या परीक्षेची तयारी बिकिनी परिधान करून करताना दिसत आहे. सूर्याचा आनंद घेताना तिने आपल्या परीक्षेच्या तयारीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये किमनं क्रीम कलरची स्ट्रिंग बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. पोस्ट शेअर करताना तिनं लिहिले, "उन्हात अभ्यास".