Suniel Shetty | सुनील शेट्टीने मनातील खदखद व्यक्त करत अक्षय कुमारबद्दल केले मोठे विधान, आम्ही दोघे कधीच…

बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टी नेहमीच चर्चेत असतो. सर्वांनाच माहिती आहे की, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी खूप चांगले मित्र आहेत. अक्षय कुमार याचा नुकताच एक चित्रपट रिलीज झालाय. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत.

| Updated on: Aug 12, 2023 | 6:09 PM
सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी आपल्या करिअरची सुरूवात एकसोबतच केलीये. विशेष म्हणजे सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार खूप चांगले मित्र आहेत.

सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी आपल्या करिअरची सुरूवात एकसोबतच केलीये. विशेष म्हणजे सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार खूप चांगले मित्र आहेत.

1 / 5
सुनील शेट्टीपेक्षा अक्षय कुमार याने मोठे नाव कमावले आहे. त्या तुलनेत सुनील शेट्टी कुठेतरी मागे नक्कीच दिसतात. यावर बोलताना सुनील शेट्टी हे दिसले आहेत.

सुनील शेट्टीपेक्षा अक्षय कुमार याने मोठे नाव कमावले आहे. त्या तुलनेत सुनील शेट्टी कुठेतरी मागे नक्कीच दिसतात. यावर बोलताना सुनील शेट्टी हे दिसले आहेत.

2 / 5
सुनील शेट्टी म्हणाले की, अक्षय माझा खूप चांगला मित्र आहे. विशेष म्हणजे अक्षयला या ठिकाणी पाहून मला नक्कीच खूप जास्त छान वाटते.

सुनील शेट्टी म्हणाले की, अक्षय माझा खूप चांगला मित्र आहे. विशेष म्हणजे अक्षयला या ठिकाणी पाहून मला नक्कीच खूप जास्त छान वाटते.

3 / 5
सुनील शेट्टी पुढे म्हणाले, मी बऱ्याच वेळा अक्षय कुमारकडे पाहून काही गोष्टी शिकतो. अक्षय कुमार याने आपल्या करिअरमध्ये खूप मेहनत घेतलीये.

सुनील शेट्टी पुढे म्हणाले, मी बऱ्याच वेळा अक्षय कुमारकडे पाहून काही गोष्टी शिकतो. अक्षय कुमार याने आपल्या करिअरमध्ये खूप मेहनत घेतलीये.

4 / 5
सुनील शेट्टी यांनी यावेळी बोलताना हे देखील स्पष्ट केले की, मी अजिबातच अक्षय कुमार याच्यावर जळत नाही. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांना आता बाॅलिवूडमध्ये 30 वर्षे होत आहेत.

सुनील शेट्टी यांनी यावेळी बोलताना हे देखील स्पष्ट केले की, मी अजिबातच अक्षय कुमार याच्यावर जळत नाही. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांना आता बाॅलिवूडमध्ये 30 वर्षे होत आहेत.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.