Sushmita Sen: सुष्मिता सेन मालदीवमध्ये मुलीसोबत घेतेय सुट्ट्यांचा आनंद

सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनमधील फोटोंची झलक दाखवली आहे. या स्विमिंग पूलमध्ये पोहतानाच्या फोटोत सुष्मिता सेन खूपच सुंदर दिसत आहे.

| Updated on: Jun 23, 2022 | 4:17 PM
सुष्मिता सेन सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन सेलिब्रेट करत आहे. येथे सुष्मिता तिची मुलगी रेनीसोबत क्वालिटी टाईम  घालवत आहे. भाऊ राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यां दरम्यान, सुष्मिता सेनचे  सुट्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनमधील फोटोंची झलक दाखवली आहे.  स्विमिंग पूलमध्ये पोहतानाच्या  फोटोत सुष्मिता सेन खूपच सुंदर दिसत आहे.

सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनमधील फोटोंची झलक दाखवली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहतानाच्या फोटोत सुष्मिता सेन खूपच सुंदर दिसत आहे.

2 / 5
सुष्मिता सेनची मुलगी रेनेनेही तिच्या मालदीवच्या सुट्टीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. रेने सेनचा हा मिरर सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रेनी काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहे.

3 / 5
वेकेशन गेलेली सुष्मिता सेन एकदम चिल करताना दिसून आली आहे. मालदीवमधील स्वामिंग पूल मी टाईम  घालवताना दिसून येत आहे.

वेकेशन गेलेली सुष्मिता सेन एकदम चिल करताना दिसून आली आहे. मालदीवमधील स्वामिंग पूल मी टाईम घालवताना दिसून येत आहे.

4 / 5
सुष्मिता सेन कामातून वेळ सुट्टीवर जाते. या वर्षाच्या सुरुवातीला ती स्वित्झर्लंडला गेली होती.

सुष्मिता सेन कामातून वेळ सुट्टीवर जाते. या वर्षाच्या सुरुवातीला ती स्वित्झर्लंडला गेली होती.

5 / 5
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.