230 किमीची रेंज, किंमतही कमी, बाजारात येणार ही भन्नाट इलेक्ट्रिक कार

Suzuki EWX Electric Car : मारुती सुझुकीची पालक कंपनी, Suzuki भारतात त्यांची एक भन्नाट इलेक्ट्रिक कार घेऊन येणार आहे. 'eWX' या कारच्या डिझाईनचे कंपनीने पेटेंट केले आहे.

| Updated on: May 24, 2024 | 5:05 PM
मारुती-सुझुकीने अजून इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये पाऊल टाकलं नाही. पण  Suzuki च्या  'eWX'  या इलेक्ट्रिक कारच मोठी चर्चा आहे. या कारचे डिझाईन कंपनीने पेटंट केले आहे.

मारुती-सुझुकीने अजून इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये पाऊल टाकलं नाही. पण Suzuki च्या 'eWX' या इलेक्ट्रिक कारच मोठी चर्चा आहे. या कारचे डिझाईन कंपनीने पेटंट केले आहे.

1 / 6
ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार आहे. तिची लांबी 3.4 मीटर आहे. ही कार S-Presso पेक्षा पण छोटी आहे. Wagon R चा या डिझाईनवर प्रभाव दिसून येतो.

ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार आहे. तिची लांबी 3.4 मीटर आहे. ही कार S-Presso पेक्षा पण छोटी आहे. Wagon R चा या डिझाईनवर प्रभाव दिसून येतो.

2 / 6
अर्थात अजून या कारचे उत्पादन करण्यात आलेले नाही. ही एक कॉन्सेप्ट कार आहे. ही कार कधी बाजारात येणार त्याची माहिती समोर आलेली नाही.

अर्थात अजून या कारचे उत्पादन करण्यात आलेले नाही. ही एक कॉन्सेप्ट कार आहे. ही कार कधी बाजारात येणार त्याची माहिती समोर आलेली नाही.

3 / 6
ही कार दिसायला एकदम आकर्षक आहे. त्यात कर्व्ह विंडशील्ड देण्यात आली आहे. कंपनीने या कारच्या डिझाईनचे पेटेंट केले आहे.

ही कार दिसायला एकदम आकर्षक आहे. त्यात कर्व्ह विंडशील्ड देण्यात आली आहे. कंपनीने या कारच्या डिझाईनचे पेटेंट केले आहे.

4 / 6
कंपनीने या कारविषयी फारशी माहिती समोर आणलेली नाही. ही कार सिंगल चार्जमध्ये 230 किमीचे अंतर कापेल, असा दावा करण्यात येत आहे.

कंपनीने या कारविषयी फारशी माहिती समोर आणलेली नाही. ही कार सिंगल चार्जमध्ये 230 किमीचे अंतर कापेल, असा दावा करण्यात येत आहे.

5 / 6
ही कार मारुतीच्या eVX ला आणि Tata Tiago EV ला टक्कर देईल. तिची किंमतही कमी असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ही कार मारुतीच्या eVX ला आणि Tata Tiago EV ला टक्कर देईल. तिची किंमतही कमी असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

6 / 6
Follow us
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली.
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'.
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली.
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला.
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर.
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला.
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज.
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'.
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत.
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?.