Aradhana sharma : स्विमिंग पूलमधील अभिनेत्री आराधना शर्माचा Relaxed लूक व्हायरल

आराधना शर्मा ही त्या शो मधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.ती फार कमी काळ शोमध्ये दिसली होती, पण तिने इतक्या कमी वेळात आपली छाप लोकांच्या मनात उमटवली होती.

| Updated on: May 07, 2022 | 12:50 PM
टीव्हीमध्ये  'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीवरील प्रेक्षकांचा अत्यंत लोकप्रिय शो आहे. या शोमधील प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून आहे.   आराधना शर्मा ही त्या शो मधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.ती  फार कमी काळ शोमध्ये दिसली होती, पण तिने इतक्या कमी वेळात आपली छाप  लोकांच्या मनात  उमटवली होती.

1 / 4
आराधना शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर तिचे  स्विमिंगपूलमधील आकर्षक पोझ दिलेले हॉट फोटो शेअर केले आहेत.

आराधना शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर तिचे स्विमिंगपूलमधील आकर्षक पोझ दिलेले हॉट फोटो शेअर केले आहेत.

2 / 4
या फोटोमध्ये आराधाने  मल्टी कलर  बिकिनी  घातली असून, केसांचा  हेअरबन केला  आहे. चाहत्यांना  घायाळ  करणाऱ्या लुक मधील हे फोटो  सोशल मीडियावर  व्हॉयरल झाले  आहेत.

या फोटोमध्ये आराधाने मल्टी कलर बिकिनी घातली असून, केसांचा हेअरबन केला आहे. चाहत्यांना घायाळ करणाऱ्या लुक मधील हे फोटो सोशल मीडियावर व्हॉयरल झाले आहेत.

3 / 4
 आराधना शर्मा 'स्प्लिट्सविला 12' ची स्पर्धक राहिली आहे. याशिवाय ती डान्स इंडिया डान्स आणि बूगी-वूगीमध्येही  दिसून आली आहे.

आराधना शर्मा 'स्प्लिट्सविला 12' ची स्पर्धक राहिली आहे. याशिवाय ती डान्स इंडिया डान्स आणि बूगी-वूगीमध्येही दिसून आली आहे.

4 / 4
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.