हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक कुंभार्लीच्या महाकाली देवीच्या यात्रोत्सवास सुरुवात

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक कुंभार्लीच्या महाकाली देवीच्या यात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीतील आई महाकाली देवीची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे.

| Updated on: Mar 04, 2022 | 1:42 PM
कोकण म्हणजे महाराष्ट्राच एक मुकुटच. या मुकुटाचा एक रत्न म्हणजे रत्नागिरी जिल्हा. या जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीतील आई महाकाली देवीची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक.

कोकण म्हणजे महाराष्ट्राच एक मुकुटच. या मुकुटाचा एक रत्न म्हणजे रत्नागिरी जिल्हा. या जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीतील आई महाकाली देवीची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक.

1 / 5
 कुंभार्ली हे स्थान शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावचे मुख्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आई महाकालीने आपले सर्व अधिकार सुखाई आणि वरदायिनी या दोन लहान बहिणींना बहाल केलेले आहेत.

कुंभार्ली हे स्थान शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावचे मुख्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आई महाकालीने आपले सर्व अधिकार सुखाई आणि वरदायिनी या दोन लहान बहिणींना बहाल केलेले आहेत.

2 / 5
 शके 1209 सालापासून शिरगावकडे मोठ्या भावाची तर कुंभार्ली, पोफळी यांच्याकडे धाकट्या भावाची भूमिका आहे. या तीन गावचे देवस्थान सुकाई, वरदायिनी, महाकाली या साऱ्यांना एकत्रित ठेवणारी ताकद आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला महाकाली देवीची यात्रा दरवर्षी भरते.

3 / 5
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली, पोफळी शिरगाव या 3 गावची ग्रामदैवत , कुंभार्लीच्या महाकाली देवीचा यात्रोत्सव पार पडला, कोविडमुळे गेली 2 वर्ष यात्रा होऊ शकली नव्हती, यावर्षी देवस्थान तर्फे प्रथमच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती, यावेळी सुमारे 3500 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

4 / 5
 या दिवशी  दिवसभरात रक्तदान शिबिर, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या  सुखाई वरदायिनी महाकाली देवस्थान च्या यात्रोत्सवाला प्रत्येक वर्षी हजारो भाविक दर्शनाला येतात,

5 / 5
Follow us
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....