आणखी एका लोकप्रिय भूमिकेने ‘तारक मेहता..’ला केला रामराम; चाहते नाराज

आणखी एका कलाकाराने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्माते आणि या अभिनेत्रीमध्ये वाद सुरू होता. निर्मात्यांनी तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. आता अखेर अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे.

| Updated on: Oct 03, 2024 | 8:16 AM
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मनोरंजनासोबतच ही मालिका विविध कारणांसाठी वादग्रस्त ठरली. नुकतंच या मालिकेचा आणखी एका अभिनेत्रीने निरोप घेतला आहे.

1 / 6
या मालिकेत आत्माराम भिडेची मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीने निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पलक आणि मालिकेचे निर्माते यांच्यातील वाद चर्चेत आहे.

या मालिकेत आत्माराम भिडेची मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीने निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पलक आणि मालिकेचे निर्माते यांच्यातील वाद चर्चेत आहे.

2 / 6
पलकवर करार मोडल्याचा आरोप  करत निर्मात्यांनी तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर पलकनेही मालिकेच्या निर्मात्यांचे सर्व आरोप फेटाळले होते. अखेर तिने या मालिकेला रामराम केला आहे.

पलकवर करार मोडल्याचा आरोप करत निर्मात्यांनी तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर पलकनेही मालिकेच्या निर्मात्यांचे सर्व आरोप फेटाळले होते. अखेर तिने या मालिकेला रामराम केला आहे.

3 / 6
सेटवरील काही फोटो पोस्ट करत पलकने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. पलक गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेत सोनूची भूमिका साकारतेय. या पोस्टमध्ये तिने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.

सेटवरील काही फोटो पोस्ट करत पलकने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. पलक गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेत सोनूची भूमिका साकारतेय. या पोस्टमध्ये तिने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.

4 / 6
'या प्रवासासाठी मी कृतज्ञ आहे. फक्त सहकलाकारांपासूनच नाही तर पडद्यामागे काम करणाऱ्यांकडूनही मला खूप काही शिकायला मिळालं. मी या आठवणी कायम लक्षात ठेवीन', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

'या प्रवासासाठी मी कृतज्ञ आहे. फक्त सहकलाकारांपासूनच नाही तर पडद्यामागे काम करणाऱ्यांकडूनही मला खूप काही शिकायला मिळालं. मी या आठवणी कायम लक्षात ठेवीन', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 6
पलकच्या डान्स परफॉर्मन्सने तिच्या भूमिकेचा शेवट होणार आहे. गणपती बाप्पासाठी ती हा खास डान्स करणार आहे. मालिकेतील हा तिचा शेवटचा एपिसोड असेल. यानंतर पलक 'तारक मेहता..'च्या मालिकेत दिसणार नाही.

पलकच्या डान्स परफॉर्मन्सने तिच्या भूमिकेचा शेवट होणार आहे. गणपती बाप्पासाठी ती हा खास डान्स करणार आहे. मालिकेतील हा तिचा शेवटचा एपिसोड असेल. यानंतर पलक 'तारक मेहता..'च्या मालिकेत दिसणार नाही.

6 / 6
Follow us
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.