“जूहीने माझ्यावर कधी प्रेमच केलं नव्हतं”; घटस्फोटानंतर ‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. सचिनने अभिनेत्री जूही परमारशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या ९ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
Most Read Stories