Photo : सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत यांच्यासह मृत सैन्य अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंहांकडून श्रद्धांजली

तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता रावत यांच्यासह सर्वांचे पार्थिव शरीर दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल आणि तिन्ही सेना प्रमुखांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

| Updated on: Dec 09, 2021 | 9:35 PM
तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता रावत यांच्यासह सर्वांचे पार्थिव शरीर दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले.

1 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर येत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह मधुलिका रावत आणि अन्य मृत सैन्य अधिकाऱ्यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर येत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह मधुलिका रावत आणि अन्य मृत सैन्य अधिकाऱ्यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

2 / 7
देशाची सेवा करताना आपले प्राण गमवावे लागलेल्या भारत मातेच्या या सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करताना पंतप्रधान मोदी नतमस्तक झाले.

देशाची सेवा करताना आपले प्राण गमवावे लागलेल्या भारत मातेच्या या सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करताना पंतप्रधान मोदी नतमस्तक झाले.

3 / 7
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील पंतप्रधान मोदी यांच्यापूर्वी पालम विमानतळावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. तसंच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील पंतप्रधान मोदी यांच्यापूर्वी पालम विमानतळावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. तसंच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

4 / 7
पंतप्रधान मोदी यांनी रावत यांच्यासह अन्य सैन्य अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली. त्यावेळी सिंह यांनी नतमस्तक होत सर्व जवानांना सलाम केला.

पंतप्रधान मोदी यांनी रावत यांच्यासह अन्य सैन्य अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली. त्यावेळी सिंह यांनी नतमस्तक होत सर्व जवानांना सलाम केला.

5 / 7
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनीही पालम विमातळावर मृत सैन्य अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनीही पालम विमातळावर मृत सैन्य अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.

6 / 7
दोभाल यांनी मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसंच त्यांची चौकशी करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

दोभाल यांनी मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसंच त्यांची चौकशी करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

7 / 7
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.