Team india : टीम इंडियामधून बाहेर असलेला स्टार खेळाडू साई बाबांच्या चरणी, फोटो तुफान व्हायरल

टीम इंडियाचे नवीन कोच गौतम गंभीर यांच्या नेतृत्त्वात भारत श्रीलंकेविरूद्ध पहिला दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी अद्याप टीमची काही घोषणा झालेली नाही. अशातच टीम इंडियाचा स्टार खेळाडू साई बाबांचं दर्शन घेण्यासाठी गेला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

| Updated on: Jul 18, 2024 | 6:11 PM
टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही टीममध्ये वन डे आणि टी- 20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कोणाची निवड होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही टीममध्ये वन डे आणि टी- 20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कोणाची निवड होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

1 / 5
टीमबाहेर असा एक युवा खेळाडू आहे जो टीम इंडियाच्या वन डे आणि टी-20 फॉरमॅटमधील महत्त्वाचा खेळाडू झाला होता. मात्र आता तो संघाबाहेर असून कमबॅकची वाट पाहत आहे.

टीमबाहेर असा एक युवा खेळाडू आहे जो टीम इंडियाच्या वन डे आणि टी-20 फॉरमॅटमधील महत्त्वाचा खेळाडू झाला होता. मात्र आता तो संघाबाहेर असून कमबॅकची वाट पाहत आहे.

2 / 5
आपल्या वाढदिवसादिवशी हा खेळाडू शिर्डीला साई बाबांच्या दर्शनासाठी गेला होता. सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

आपल्या वाढदिवसादिवशी हा खेळाडू शिर्डीला साई बाबांच्या दर्शनासाठी गेला होता. सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

3 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून इशान किशन आहे. 2024 मध्ये इशानने एकही सामना खेळलेला नाही. बीसीसीआयने वार्षिक केंद्रीय करारामधून त्याला बाहेर करण्यात आलं होतं. देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

4 / 5
इशान किशन याने वन डे मध्ये टीम इंडियाकडून द्विशतक मारलं आहे. पॉकेट डायनॅमो म्हणून ओळखला जाणारा इशान आता 26 वर्षांचा झाला आहे. इन्स्टावर त्याने साई बाबांचं दर्शन घेतानाचे फोटो पोस्ट केलेत.

इशान किशन याने वन डे मध्ये टीम इंडियाकडून द्विशतक मारलं आहे. पॉकेट डायनॅमो म्हणून ओळखला जाणारा इशान आता 26 वर्षांचा झाला आहे. इन्स्टावर त्याने साई बाबांचं दर्शन घेतानाचे फोटो पोस्ट केलेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.