Team India : टीम इंडियाच्या या खेळाडूच्या पत्नीसमोर अभिनेत्रीही फिक्या, पतीपेक्षा तिचीच चर्चा जास्त, पाहा कोण

Team India : टीम इंडियाचा असा खेळाडू ज्याची जास्त चर्चा होत नाही. पण त्याच्या पत्नीची कायम चर्चा होते. या खेळाडूची पत्नी मोठ अभिनेत्री नाही पण अभिनेत्रीपेक्षाही दिसण्याबाबत काही कमी नाही. कोण आहे जाणून घ्या.

| Updated on: Sep 16, 2024 | 8:26 PM
टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना आपली आयुष्यभराची जोडीदार केलं आहे. यामध्ये विराट कोहली, हरभजन सिंह या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे.

टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना आपली आयुष्यभराची जोडीदार केलं आहे. यामध्ये विराट कोहली, हरभजन सिंह या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे.

1 / 5
 टीम इंडियाचे खेळाडू आणि बॉलिवुड अभिनेत्री एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. पण यामधील काहींचीच लव्ह स्टोरी लग्नापर्यंत गेली.

टीम इंडियाचे खेळाडू आणि बॉलिवुड अभिनेत्री एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. पण यामधील काहींचीच लव्ह स्टोरी लग्नापर्यंत गेली.

2 / 5
टीम इंडियाचा असा एक खेळाडू आहे. ज्याची पत्नी अभिनेत्री नाही पण ती खूप प्रसिद्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या खेळाडूपेक्षाही तिची अधिक चर्चा असते.

टीम इंडियाचा असा एक खेळाडू आहे. ज्याची पत्नी अभिनेत्री नाही पण ती खूप प्रसिद्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या खेळाडूपेक्षाही तिची अधिक चर्चा असते.

3 / 5
हा खेळाडू  दुसरा तिसरा कोणी नसून स्टुअर्ड बिन्नी आहे. स्टुअर्डची पत्नीचे नाव मयंची लँगर आहे. मयंती ही प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. मयंती लँगरने 2007 मध्ये करिअरला सुरुवात केली. वेगाने प्रगती केली आणि ती भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट अँकरपैकी एक बनली. मयंतीने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), आयसीसी वन -डे आणि टी-२० वर्ल्ड कप मध्ये काम केलं आहे.

4 / 5
मयंती लँगर आणि स्टुअर्ट बिन्नी इंडियन क्रिकेट लीग (ICL) स्पर्धेदरम्यान भेटले होते. भेटीनंतर दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर 2012 मध्ये लग्न केले. सप्टेंबर 2020 मध्ये दोघांनी बाळाला जन्म दिला. . स्टुअर्ट बिन्नी हा बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.