Cricket | …नाहीतर सर्फराज अजुनही अविवाहित असता, चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी Love Story!

Sarfraz Khan Love Story | अनेक क्रिकेटर्सने बॉलिवुडमधील अभिनेत्रींना आपलं लाईफ पार्टनर म्हणून निवडलं आहे. अनेकांच्या लव्ह स्टोरीज खास आहेत. अशाच प्रकारे आता चर्चेत असलेला टीम इंडियाचा खेळाडू सर्फराज खान याचीही लव्ह स्टोरी खास आहे.

| Updated on: Feb 20, 2024 | 10:17 PM
टीम इंडियामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संधी मिळण्याची वाट पाहत असलेल्या सर्फराज खान यानेस संधी मिळताच कडक पदार्पण केलं. सर्फराजची चर्चा झालीच त्यासोबतच त्याच्या पत्नीचीहा चर्चा झाली. दोघांची जोडी कशी जमली?

1 / 5
सर्फराज खान याच्या पत्नीचं नाव रोमाना असून तिसऱ्या कसोटीमध्ये ती सर्वांना दिसली होती. त्यावेळी सर्वांना ती सर्फराजची आई असल्याचा गैरसमज झाला होता.

सर्फराज खान याच्या पत्नीचं नाव रोमाना असून तिसऱ्या कसोटीमध्ये ती सर्वांना दिसली होती. त्यावेळी सर्वांना ती सर्फराजची आई असल्याचा गैरसमज झाला होता.

2 / 5
सर्फराजची चुलत बहिण रोमानासोबत शिकत होती. ती एकदा रोमनासोबतमॅच बघायला गेली होती. तेव्हा सर्फराज आण रोमानासोबत तिने ओळख करून दिली होती.

सर्फराजची चुलत बहिण रोमानासोबत शिकत होती. ती एकदा रोमनासोबतमॅच बघायला गेली होती. तेव्हा सर्फराज आण रोमानासोबत तिने ओळख करून दिली होती.

3 / 5
सर्फराज खान रोमानाला पाहताचा तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर दोघांच्याही घरच्यांनी मध्यस्थी केली आणि दोघांचा धुमधडाक्यात विवाह केला.

सर्फराज खान रोमानाला पाहताचा तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर दोघांच्याही घरच्यांनी मध्यस्थी केली आणि दोघांचा धुमधडाक्यात विवाह केला.

4 / 5
काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील पाशपोरा राहणाऱ्या रोमाना आणि सर्फराज खान यांनी गेल्या वर्षी ६ ऑगस्ट 2023 निकाह केला. लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच सर्फराज याची थेट टीम इंडियामध्ये निवड झाली.

काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील पाशपोरा राहणाऱ्या रोमाना आणि सर्फराज खान यांनी गेल्या वर्षी ६ ऑगस्ट 2023 निकाह केला. लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच सर्फराज याची थेट टीम इंडियामध्ये निवड झाली.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.