काय सांगता ? भोरमध्ये लग्नासाठी बैलगाडीतून निघाले वऱ्हाड …

मी शेतकऱ्याची कन्या आहे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरण जपण्यासाठी व त्याचा वाढ चालेला ऱ्हास टाळण्यासाठी आम्ही बैलगाडीतून वऱ्हाड विवाहस्थळी नेले. या उपक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती नववधूने दिली आहे.

| Updated on: Apr 21, 2022 | 8:06 PM
 भोर तालुक्यातील उत्रौली गावात,सध्या एका लग्नाच्या वऱ्हाडाची चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्न सोहळ्यासाठी कार्यालयात जाण्यासाठी सजवलेली कार किंवा इतर वाहनानी न जाता वधू थेट पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून वऱ्हाड  घेऊन कार्यालयात पोहचली.

1 / 5
मी शेतकऱ्याची  कन्या आहे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरण जपण्यासाठी  व त्याचा वाढ चालेला ऱ्हास टाळण्यासाठी आम्ही  बैलगाडीतून  वऱ्हाड विवाहस्थळी नेले. या उपक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती  जपण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती नववधूने दिली आहे.

मी शेतकऱ्याची कन्या आहे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरण जपण्यासाठी व त्याचा वाढ चालेला ऱ्हास टाळण्यासाठी आम्ही बैलगाडीतून वऱ्हाड विवाहस्थळी नेले. या उपक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती नववधूने दिली आहे.

2 / 5
नव वधू  सजविलेल्या बैलगाडीतून वऱ्हाड्यासह कासरा हातात घेतला. बैलगाडीचे सारथ्य करीत लग्न स्थळी पोहचलेली वधू कौतुकाचा विषय ठरलीयं आहे.

3 / 5
 नऊवारीसाडी, डोक्याला फेटा घालत थेट हातात बैलांचा कसारा घेतलेली नववधूही , बरोबरच्या करावल्याही  रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या आकर्षणाचा  विषय ठरली आहे.

4 / 5
बैलांच्या गळ्यात खळाळणाऱ्या घंटा , पाठीवर  टाकलेल्या झुली, एकामागू एक यापद्धतीने निघालेल्या बैलगाडया जुन्या पारंपरिक पद्धतीच्या लग्नाची आठवण करून देताना दिसत  होत्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.