ट्रॅक्टरला पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे का असतात ? जाणून घ्या कारण

ट्रॅक्टरचा वापर ग्रामीण भागात मोठं वजनधारी सामान नेण्यासाठी केला जातो. मोठे टायर असल्यामुळे त्याचे संतुलन बिघडत नाही.

| Updated on: Feb 28, 2023 | 2:03 PM
शेतीसाठी ट्रॅक्टर अधिक वापरले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं अधिक महत्त्व माहित आहे. आतापर्यंत कुणी विचार सुद्धा केला नसेल की   ट्रॅक्टरचं पुढचं टायर लहान का असतं.

शेतीसाठी ट्रॅक्टर अधिक वापरले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं अधिक महत्त्व माहित आहे. आतापर्यंत कुणी विचार सुद्धा केला नसेल की ट्रॅक्टरचं पुढचं टायर लहान का असतं.

1 / 5
ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी वापरला जाऊ लागला, तेव्हापासून शेतीची काम अगदी जलद होत आहेत. शेतीच्या प्रत्येक कामासाठी वेगळा ट्रॅक्टर वापरणारे सुद्धा आहेत.

ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी वापरला जाऊ लागला, तेव्हापासून शेतीची काम अगदी जलद होत आहेत. शेतीच्या प्रत्येक कामासाठी वेगळा ट्रॅक्टर वापरणारे सुद्धा आहेत.

2 / 5
प्रत्येक गाडीचे शक्यतो सारखे असतात. पण ट्रॅक्टरचे टायर बरोबर ठेऊ शकत नाही त्याचं एक कारण आहे. चिखलात किंवा किचडमध्ये ट्रॅक्टर फसण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा छोट्या टायरांची ट्रॅक्टर अधिक मदत होते. तिथं ट्रॅक्टर सहजतेने चालतो.

3 / 5
ट्रॅक्टरच्या मोठमोठ्या टायरात तयार केलेल्या भेगा मातीला चांगली घट्ट पकडतात. त्यामुळे ट्रॅक्टर सहजतेने पुढे सरकतात.

ट्रॅक्टरच्या मोठमोठ्या टायरात तयार केलेल्या भेगा मातीला चांगली घट्ट पकडतात. त्यामुळे ट्रॅक्टर सहजतेने पुढे सरकतात.

4 / 5
समजा ट्रॅक्टरला मोठे टायर लावले तर ट्रॅक्टर वळवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल, त्यामुळे ट्रॅक्टरला पुढे छोटे टायर असतात. तसेच मागच्या बाजूला मोठे टायर असल्यामुळे ट्रॅक्टर जड सामान घेऊन जात असताना कुचमत नाही.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.