Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 लाखांपेक्षा कमी किंमतीत कार; मिळतील सुरक्षेसाठी 6 Airbags

जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर या 5 कार तुमच्यासाठी फायदेशीर असतील. याठिकाणी या पाच कारची माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते. या कारची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. या कारमध्ये सुरक्षेसाठी तुम्हाला 6 एयरबॅग पण मिळतील.

| Updated on: Apr 07, 2024 | 6:41 PM
Maruti Suzuki Baleno : मारुतीची प्रीमियम हॅचबॅक बलेनो ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत सहभागी आहे. या कारमध्ये तुम्हाला 6 एयरबॅग मिळतात. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 8.43 लाख रुपये आहे.

1 / 5
Kia Sonet : किआ सॉनेट हे दमदार फीचरचे मॉडेल तुम्हाला आरामात वाजवी किंमतीत मिळेल. या एसयुव्हीच्या प्रत्येक व्हेरिएंटमध्ये 6 एयरबॅग मिळतील. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 7.99 लाख रुपये आहे.

Kia Sonet : किआ सॉनेट हे दमदार फीचरचे मॉडेल तुम्हाला आरामात वाजवी किंमतीत मिळेल. या एसयुव्हीच्या प्रत्येक व्हेरिएंटमध्ये 6 एयरबॅग मिळतील. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 7.99 लाख रुपये आहे.

2 / 5
Tata Nexon : टाटा नेक्सॉन ही सुरक्षेसाठी चांगली एसयुव्ही मानण्यात येते. जागतिक NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. या एसयुव्हीमध्ये ग्राहकाला 6 एयरबॅग मिळतात. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 8.15 लाख रुपये आहे.

3 / 5
Hyundai Aura : हुंदाईची ही लोकप्रिय सिडेन कार आहे. तिच्यावर ग्राहक फिदा आहेत. ग्राहकाला या कारमध्ये हुंदाई एक्स्टर सारखच्या 6 एयरबॅग मिळतात. भारतात या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 6.48 लाख रुपये इतकी आहे.

4 / 5
Hyundai Exter : जर तुम्ही 10 लाखांपेक्षा कमी किंमतीतील कार शोधत असाल तर हुंदाई एक्स्टर हा चांगला पर्याय ठरु शकतो. ही भारतातील सर्वात स्वस्त SUVs पैकी एक आहे. हुंदाईने या एसयुव्हीला सुरक्षेबाबत एकदम जबरदस्त तयार केले आहे. यामध्ये ग्राहकाला 6 एयरबॅग मिळतात. या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 6.12 लाख रुपये आहे.

5 / 5
Follow us
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.