देशातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन; वर्षभरात 3337 कोटींचा महसूल, तिजोरीत आला मोठा पैसा

The richest railway station in the India : भारतीय रेल्वे स्टेशनकडून प्रत्येक वर्षी कोट्यवधी कमाई केली. अनेक माध्यमातून रेल्वे कमाई करते. दुकानं अथवा जाहिरातीच्या माध्यमातून दरवर्षी रेल्वेची जबरदस्त कमाई होते.

| Updated on: Jan 07, 2025 | 5:28 PM
भारतीय रेल्वे हे जगातील चौथी सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. 2 कोटींहून अधिक रेल्वे प्रवाशी रोज ट्रेनमधून प्रवास करतात. देशात  7,308 हून अधिक रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन कमाईचे मोठे साधन आहे.

भारतीय रेल्वे हे जगातील चौथी सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. 2 कोटींहून अधिक रेल्वे प्रवाशी रोज ट्रेनमधून प्रवास करतात. देशात 7,308 हून अधिक रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन कमाईचे मोठे साधन आहे.

1 / 6
विविध माध्यमातून रेल्वे कमाई करते. दुकानं, जाहिराती, तिकिटांची विक्रीतून ही कमाई होते. देशात हे रेल्वे स्टेशन सर्वाधिक कमाई करते.

विविध माध्यमातून रेल्वे कमाई करते. दुकानं, जाहिराती, तिकिटांची विक्रीतून ही कमाई होते. देशात हे रेल्वे स्टेशन सर्वाधिक कमाई करते.

2 / 6
देशात सर्वाधिक कमाई करणारे आणि महसूल निर्माण करणारे रेल्वे स्टेशन हे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या रेल्वे स्टेशनने सर्वाधिक  3337 कोटींचा महसूल जमा केला.

देशात सर्वाधिक कमाई करणारे आणि महसूल निर्माण करणारे रेल्वे स्टेशन हे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या रेल्वे स्टेशनने सर्वाधिक 3337 कोटींचा महसूल जमा केला.

3 / 6
तर दुसर्‍या क्रमांकावर हावडा रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनची वार्षिक कमाई  1692 कोटी रुपये आहे. हे रेल्वे स्टेशन सर्वाधिक वर्दळीचे स्टेशन म्हणून ओळखले जाते.

तर दुसर्‍या क्रमांकावर हावडा रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनची वार्षिक कमाई 1692 कोटी रुपये आहे. हे रेल्वे स्टेशन सर्वाधिक वर्दळीचे स्टेशन म्हणून ओळखले जाते.

4 / 6
कमाईत तिसर्‍या क्रमांकावर चेन्नई सेंट्रल हे स्टेशन आहे. दक्षिण भारतातील हे रेल्वे स्टेशन एका वर्षात 1299 कोटींची कमाई केली आहे.

कमाईत तिसर्‍या क्रमांकावर चेन्नई सेंट्रल हे स्टेशन आहे. दक्षिण भारतातील हे रेल्वे स्टेशन एका वर्षात 1299 कोटींची कमाई केली आहे.

5 / 6
कमाईत तेलंगाणा राज्यातील सिंकदाराबाद रेल्वे स्टेशन हे चौथ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या रेल्वे स्टेशनने 1276 कोटींची कमाई केली.

कमाईत तेलंगाणा राज्यातील सिंकदाराबाद रेल्वे स्टेशन हे चौथ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या रेल्वे स्टेशनने 1276 कोटींची कमाई केली.

6 / 6
Follow us
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.