Anil Kapoor : अनिल कपूरच्या यंग दिसण्याचं रहस्य नियमित ‘योग’, पाह फोटो

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर नियमित योग करतो. जागतिक योग दिनानिमित्त इंस्टाग्रामवर शेअर केले खास फोटो.

| Updated on: Jun 21, 2022 | 3:43 PM
बॉलिवूडचे अभिनेता अनिल कपूर कायमचं फिटनेस बाबत जागृक असलेला दिसून येतो.

बॉलिवूडचे अभिनेता अनिल कपूर कायमचं फिटनेस बाबत जागृक असलेला दिसून येतो.

1 / 6
अनिल कपूर सोशल मीडियावर प्रचंड  सक्रीय असतो. तो त्याच्या डेली लाईफचो अपडेट्स सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना देत असतो.

अनिल कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याच्या डेली लाईफचो अपडेट्स सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना देत असतो.

2 / 6
आज जागतिक योग दिनाचे ओचित्य साधून अनिल कपूरने त्याच्या सोशल मीडियावर त्याचे योगा करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

आज जागतिक योग दिनाचे ओचित्य साधून अनिल कपूरने त्याच्या सोशल मीडियावर त्याचे योगा करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 6
अनिल कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. याफोटोत अनिल कपूर आपल्याला योगा करताना दिसतोय.

अनिल कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. याफोटोत अनिल कपूर आपल्याला योगा करताना दिसतोय.

4 / 6
फोटो शेअर करत अनिल कपूरने कॅप्शन दिलं आहे त्यात त्याने म्हटलं आहे. 'Celebrating World Yoga Day! For a happy & healthy mind & body everyone should do some form of yoga everyday! This is my advice so you can also #jugjuggjeeyo' चित्रपटाचं प्रमोशन आणि जागतिक योग दिनाचं योग्य प्रमोशन अनिल कपूरने पोस्ट करत केलं आहे.

5 / 6
 ‘जुग जुग जीयो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. कॉमेडी, रोमँटीक आणि फॅमिली ड्रामा असलेला हा चित्रपट येत्या 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या अनिल कपूर आणि चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये बिझी दिसतेय.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.