Photo Nagpur Students : नागपुरातील विद्यार्थ्यांनी केला स्वातंत्र्याचा जागर, मनपातर्फे संविधान चौकात आयोजन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे संविधान चौकात शाळकरी मुलांनी पथनाट्याच्या माध्यमाने स्वातंत्र्याचा जागर केला.

नागपुरातील विद्यार्थ्यांनी केला स्वातंत्र्याचा जागर
हे सुद्धा वाचा

Election Programme : राज्यात 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, 18 सप्टेंबरला मतदान, थेट सरपंच पदाचाही समावेश

Nana Patole : आझादी गौरव पदयात्रेला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद, उद्या नागपूरच्या पदयात्रेत नाना पटोलेंचा सहभाग

Nagpur Start Up : महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा, 17, 18 ऑगस्टला आयटीआय, पॉलिटेक्निकमध्ये प्रशिक्षण, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Hemant Gadkari : गोंदिया जिल्ह्यात महिलांचा मनसेत प्रवेश, हेमंत गडकरी म्हणतात, अमित ठाकरेंचा लवकरच विदर्भात दौरा
- या कार्यक्रमाला मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना आणि राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
- नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे संविधान चौकात शाळकरी मुलांनी पथनाट्याच्या माध्यमाने स्वातंत्र्याचा जागर केला.
- टाटा पारसी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरची परिस्थितीचे वर्णन करणारे पथनाट्य प्रस्तुत केले. त्यांनी स्वातंत्र्याचे महत्व नागरिकांना पटवून दिले.
- मनपाच्या दुर्गा नगर शाळातील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्याचे सादरीकरण केले. लालबहादूर शास्त्री शाळातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण आणि सामाजातील वाईट प्रथा, चालीरीती वर पथनाट्य सादर केले.
- रामदासपेठ येथील सोमलवार शाळेचा विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत शालेयबाह्य मुलांची अवस्था आणि शिक्षणाचा अधिकार संबंधात पथनाट्य सादर केले.