Kareena Kapoor : लग्न आलिया- रणबीरचे मात्र भाव खालला ‘करीना कपूरने; लूकची होतेय चर्चा
या विवाह सोहळ्यात आलिया- रणबीरच्या लूकनंतर अभिनेत्री करीना कपूरच्या लूकची सर्वाधिक चर्चा रंगली होती. मेहंदीपासून लग्नापर्यंतच्या सर्व सोहळ्यात करिनाने आपलया हटके लूकने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्याचे दिसून आले.
Most Read Stories