Health Tips : दह्याबरोबर मध खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. दही शरीराला थंड ठेवण्यास केवळ मदत करत नाही तर शरीराला अनेक फायदेही मिळतात. दही ही खाणे पोटासाठी खूप चांगले मानले जाते

| Updated on: Apr 21, 2022 | 7:08 PM
विशेषतः उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. दही शरीराला थंड ठेवण्यास केवळ मदत करत नाही तर  शरीराला अनेक फायदेही मिळतात. दही ही खाणे पोटासाठी खूप चांगले मानले जाते. कारण ते चांगले बॅक्टेरिया वाढवून पचन सुधारण्यास मदत करते.

1 / 5
काही लोक दह्यामध्ये साखर मिसळून खातात,  तर काही लोक मीठ आणि मिरपूडपण मिसळून  खातात. पण जर कोणी दही मध मिसळून खाल्ले तर ते अधिक फायदेशीर आहे.

काही लोक दह्यामध्ये साखर मिसळून खातात, तर काही लोक मीठ आणि मिरपूडपण मिसळून खातात. पण जर कोणी दही मध मिसळून खाल्ले तर ते अधिक फायदेशीर आहे.

2 / 5
हार्वर्डमध्ये झालेल्या संशोधनानुसार  हेल्थच्या मते, मधामध्ये 17 टक्के पाणी, 31 टक्के ग्लुकोज आणि 38 टक्के फ्रक्टोज असते. याव्यतिरिक्त, त्यात झिंक, मॅंगनीज, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे.

हार्वर्डमध्ये झालेल्या संशोधनानुसार हेल्थच्या मते, मधामध्ये 17 टक्के पाणी, 31 टक्के ग्लुकोज आणि 38 टक्के फ्रक्टोज असते. याव्यतिरिक्त, त्यात झिंक, मॅंगनीज, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे.

3 / 5
 दह्यामध्ये मध मिसळून खाल्ल्याने शहरीरातील प्रोटीनचा कमतरता भरून निघण्यास मदत होते.  नियमित वर्कआऊट केल्यानंतरही  तुम्ही याचे सेवन करू शकता.

दह्यामध्ये मध मिसळून खाल्ल्याने शहरीरातील प्रोटीनचा कमतरता भरून निघण्यास मदत होते. नियमित वर्कआऊट केल्यानंतरही तुम्ही याचे सेवन करू शकता.

4 / 5
चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनेही दह्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, प्रोबायोटिक्स, खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट सोर्स असतो. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर आहार तज्ञांचा  सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow us
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.